Browsing Tag

theft in Hotel Owners Home

Chakan News : हॉटेल व्यावसायिकाचा घरातून साडे चार तोळे सोने चोरीला

एमपीसी न्यूज – बंद घराची कडी तोडून हॉटेल व्यावसायिकाच्या (Chakan News) घरातून साडे चार तोळे सोने चोरून नेले आहे. हा प्रकार शुक्रवारी (दि.16) दुपारी ते शनिवारी (दि.17) सकाळी या कालावधी मध्ये निघोजे या गावात झाला आहे. याप्रकऱणी चाकण पोलीस…