Browsing Tag

theft of car from company

Punawale : बनावट नावाने झूमकार कंपनीकडून नेलेल्या कारचा अपहार

एमपीसी न्यूज - एका व्यक्तीने बनावट नावाने झूमकार कंपनीकडे ऑनलाईन माध्यमातून कार बुक केली. त्यासाठी आगाऊ रक्कम भरली आणि 20 लाखांची कार घेऊन जात फसवणूक केली. हा प्रकार 5 मे रोजी सकाळी पुनावळे (Punawale) येथे घडला असून याप्रकरणी 30 ऑगस्ट रोजी…