Browsing Tag

Theft of six vehicles

Chinchwad Crime News : पिंपरी-चिंचवड शहर परिसरातून कारसह सहा वाहनांची चोरी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरातून अज्ञात चोरट्यांनी सहा वाहने चोरून नेली. यामध्ये स्विफ्ट कारचा देखील समावेश आहे. याबाबत मंगळवारी (दि. 3) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. रोहन मारुती पोवार (वय 21, रा.…