Browsing Tag

Theft Of Two Lakhs

Alandi News : मालकाच्या ऑफिसमधून नोकराने चोरले दोन लाख रूपये

एमपीसी न्यूज - मालकाच्या ऑफिसमधून नोकराने दोन लाख रूपये चोरी केले. आळंदी बेस कँम्प, हवेली येथील साईटवरील ॲडमीन ऑफिसमधून 20 डिसेंबर 2021 रोजी ही चोरी झाल्याचे उडकीस आले. चंदन रमाशंकर पंडीत (वय 34, रा. आळंदी बेस कँम्प,…