Browsing Tag

thefts

Pimpri News : पिंपरी आणि चिखलीत चोऱ्या; साडेतीन लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज - पिंपरी आणि चिखली परीसरात दोन ठीकाणी चो-या झाल्या. यात अज्ञात चोरट्यांनी 3 लाख 42 हजार 480 रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला आहे. याप्रकरणी मंगळवारी (दि. 28) पिंपरी आणि चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. कुणाल…