Browsing Tag

thief robbed Koyta by showing fear

Pimpri : माळ्यावर लपून बसलेल्या चोराने कोयत्याचा धाक दाखवून लुटले

एमपीसी न्यूज - सहसा चोर येतो व कडी उचकटून (Pimpri) घरातील साहित्य चोरून नेतो. मात्र पिंपरीमध्ये एका चोरीत एक विचित्र प्रकार घडला. चोर घरात आला मात्र घरातून निघून न जातात तो घरातील माळ्यावर लपून बसला. घरातील माणसं परत आली व…