Browsing Tag

thieves were apprehended by a squad of Crime Branch Unit Four

Hinjewadi crime News : मोबाईल शॉपी फोडणाऱ्या आरोपींना अटक; 5.11 लाखांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज - हिंजवडी येथे मोबाईल शॉपी फोडून विविध कंपनीचे मोबाईल फोन चोरुन नेणाऱ्या दोघा मुख्य चोरट्यांना गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने जेरबंद केले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून 5 लाख 11 हजार 600 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.…