Bhosari Crime News : घटस्फोटाची धमकी देत विवाहितेचा छळ
एमपीसी न्यूज – माहेरून पैसे आण म्हणत विवाहितेला सतत ( Bhosari Crime News ) घटस्फोटाची धमकी देणाऱ्या पती व त्याच्या कुटुंबीयावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. हा प्रकार चिखली येथे मे 2016 पासून सुरु होता.
याप्रकरणी पीडितेने भोसरी पोलीस…