Browsing Tag

Threats to implicate

Baner : खंडणी मागत खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देणाऱ्या महिलेसह एकावर गुन्हा

एमपीसी न्यूज - ही माझी जागा आहे, म्हणत येथे व्यवसाय (Baner) करायचा असेल तर दररोज मला 300 ते 500 रुपये द्यायचे नाही तर माझी मुलगी वकील आहे, खोट्या केसमध्ये अडकवेण अशी धमकी देणाऱ्या महिला व तिच्या पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…