Pune : सुपरवायझरचा चाकूने भोकसून खून करत मृतदेह दिला पाचव्या मजल्यावरून फेकून
एमपीसी न्यूज - इमारतीच्या बांधकाम साईटवर सुपरवायझरचा ( Pune) चाकूने भोसकून खून केला. त्यानंतर त्याचा मृतदेह पाचव्या मजल्यावरून डक्टमध्ये फेकून दिल्याची घटना बुधवारी कोंढवा एन आयबीएम अॅनेक्स परिसरात घडली.
पंकज कुमार मोती कश्यप (वय 35,…