Browsing Tag

thunderstorms

Pune : शहराच्या काही भागात ढगांच्या गडगडाटसह पावसाला सुरुवात

एमपीसी न्यूज - गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह आणि ढगांच्या गडगडाटात पुण्यात पावसाला सुरुवात झाली. शिवाजीनगर, धायरी, सिंहगडरोड, वारजे - माळवाडी, शिवणे परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून आकाशात ढग भरून…