Browsing Tag

Tiffin meeting of BJP workers

Pimpri : संघटन वाढीसाठी एकजुटीने  काम करू – अमित गोरखे  

एमपीसी न्यूज - भारतीय जनता पक्ष हा एक परिवार आहे.  सर्व कार्यकर्ते यांच्यामधील मैत्री भाव अधिक दृढ व्हावा यासाठी टिफिन बैठक घेतली (Pimpri) जात आहे. टिफिन बैठक ही पारिवारिक बांधिलकी निर्माण करणारा उपक्रम आहे. संघटन वाढीसाठी एकजुटीने  काम…