Browsing Tag

to be launched on Republic Day

Pune News : प्रजासत्ताकदिनी चालू होणार ‘मएसो सुबोधवाणी’ वेब रेडिओ

पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने उपयुक्त कार्यक्रम केंद्रावर सादर केला जाणार आहे. सर्जनशील व कल्पक विचारांना प्रवृत्त करणारा कंटेट हे ‘मएसो सुबोधवाणी’चे वैशिष्ट्य असेल.