Browsing Tag

Toilet Infrastructure

Pune : पुण्यातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची माहिती व तक्रार आता टॉयलेट सेवा ॲपवर!

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची (Pune) माहिती नागरिकांना आता एका क्लिकवर मिळणार आहे. तसेच स्वच्छतागृहांमधील पायाभूत सुविधा आणि स्वच्छतेसंदर्भात तक्रारही ‘टॉयलेट सेवा ॲप’वर करता येणार आहे. या उपयोजन (ॲप) नागरिकांच्या…