Browsing Tag

tours & travels

Nigdi: आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय टुर्स बुकिंगच्या नावाखाली 34 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय टुर्स बुकिंग करण्याचे अमिष दाखवून एकाने महिलांची 34 लाखांची फसवणूक केली. हा प्रकार निगडी येथे 28 एप्रिल ते 5 जून 2019 या कालावधीत घडला.मोहित संजय पांडोह (रा. मोहल्ला, आचारजिया पिंपल वाली गल्ली,…