Browsing Tag

Tractor stolen from Talegaon

Talegaon News: तळेगावात चोरलेले ट्रॅक्टर कर्नाटकमधून हस्तगत

एमपीसी न्यूज - तळेगाव परिसरातून एका कामगाराने दोन ट्रॅक्टर चोरून नेल्याची घटना मे 2020 मध्ये घडली होती. तब्बल साडेतीन महिन्यानंतर तळेगाव पोलिसांना चोरी झालेल्या ट्रॅक्टरचा शोध लागला असून चोरीला गेलेले ट्रॅक्टर पोलिसांनी कर्नाटक राज्यातून…