Pimpri : शहरातील वाहतूक कोंडी सोडवा, अन्यथा…!
एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये दिवसेंदिवस ( Pimpri ) वाहतुकीचा मोठा प्रश्न उभा राहत चालला आहे. शहरातील दळणवळण व्यवस्था सुरळीत करण्याची जबाबदारी स्थानिक प्रशासन म्हणून महापालिका व वाहतूक पोलीस दोघांचीही संयुक्तिक जबाबदारी असून आपण…