Browsing Tag

Two new bus routes

Pune News : मेडिपॉइंट व बालेवाडी गाव ते खडकी बाजार असे दोन नवीन बसमार्ग सुरू

एमपीसी न्यूज - पीएमपीएमएल कडून मार्ग क्रमांक 126 अ/1 मेडिपॉइंट ते खडकी बाजार व मार्ग क्रमांक 129 अ/2 बालेवाडी गाव ते खडकी बाजार असे दोन नवीन बसमार्ग स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सुरू करण्यात आले. या दोन नवीन बस मार्गांचे उद्घाटन…