Browsing Tag

Two-year-old boy who missed

Pune News : खेळता-खेळता वाट चुकलेला दोन वर्षाचा चिमुरडा अखेर आईच्या कुशीत

एमपीसी न्यूज : रविवारी दुपारच्या सुमारास नाना पेठेतील एका रस्त्यावर दोन वर्षाचा मुलगा मोठमोठ्याने रडत आणि काहीतरी शोधत फिरत असल्याचे एका महिलेला दिसले. तिने त्या मुलाला घेऊन नाना पेठ पोलिस चौकी गाठली. मुलगा मात्र अजूनही रडत होता आणि त्याचे…