Pimpri News : शहरातील अनाधिकृत शाळेच्या संचालकांवर त्वरीत कारवाई करावी – रयत विद्यार्थी विचार मंच.
एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील अनाधिकृत शाळांवर त्वरीत कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करणारे निवेदन रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेतर्फे (Pimpri News) महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांना देण्यात आले.
यावेळी हे…