Browsing Tag

Unknown criminal

Ravet News : डोक्याला पिस्टल लावून तरुणाला लुटले

एमपीसी न्यूज – दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणाला अडवून डोक्याला थेट पिस्तूल लावून गळ्यातील अडीच तोळ्याची सोन्याची चैन चोरून नेली आहे. (Ravet News) हा प्रकार रविवारी (दि.29) रावेत येथे घडला आहे. निखील रंगू मढली (वय 18 रा.देहुरोड) याने रावेत…

Dehu road : दागिन्यासह घरातून सिलेंडर आणि मोटर चोरीला

एमपीसी न्यूज  - देहुरोड येथे चोरट्यांनी घरफोडीत सोन्याच्या दागिन्यासह घरातील सिलेंडर व पाण्याची मोटर ही चोरून नेली आहे. (Dehu road) ही घरफोडी 15 ते 17 डिसेंबर या कालावधीमध्ये देहुरोड येथील पंडित चाळ येथे घडली आहे. याप्रकरणी देहुरोड पोलीस…

Auto theft : चिंचवड व भोसरी येथून रिक्षा चोरीला

एमपीसी न्यूज : चिंचवड व भोसरी परिसरात (Auto theft) रिक्षा चोरीची घटना घडली आहे. येथून रिक्षा चोरण्यात आली आहे. या दोन्ही घटनेत अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सुधीर दरेकर, वय 45 वर्षे, रा. साईबाबा नगर…