Pimpri: उद्यापासून शहरातील सर्व दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत सुरु राहणार
एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात 14 जुलैपासून लागू करण्यात आलेला दहा दिवसांचा लॉकडाउन आज संपला आहे. उद्यापासून (शुक्रवार) शहरातील सर्व दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत सुरु राहणार आहेत. तसेच क्रीडा संकुले, स्टेडियम, पालिकेची…