Browsing Tag

Vaccination stop for two days in a row

Pimpri News: पुन्हा लसींची बोंब! लसीअभावी उद्या लसीकरण बंद

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेला पुन्हा आज कोरोना प्रतिबंध लस मिळाली नाही. शासनाकडून लससाठा उपलब्ध न झाल्याने पिंपरी- चिंचवड शहरातील लसीकरण केंद्रे उद्या (गुरुवारी) बंद राहणार आहेत.पिंपरी-चिंचवड महापालिकेला सोमवार, मंगळवारी लस…