Browsing Tag

Vadgaon Nagar Panchayat Establishment

Vadgaon Maval : वडगाव नगरपंचायतीचा नियोजित विकास आराखडा जनतेपुढे ठेवा; वडगाव भाजपची मागणी

एमपीसी न्यूज - मागील पाच वर्षांपूर्वी वडगाव ग्रामपंचायत बरखास्त (Vadgaon Maval) झाल्यानंतर वडगाव नगरपंचायत स्थापन झाली. त्यानंतर वडगाव शहराच्या सर्वांगीण व भविष्यातील गरजांचा विचार करून वडगाव नगरपंचायतीचा नवीन विकास आराखडा करण्याचे काम सुरू…