Browsing Tag

vallabh nagar

Vallabhnagar Fire news: वल्लभनगर येथील बंद घरात लागली आग

एमपीसी न्यूज: वल्लभनगर येथील बंद घरात काल रविवारी रात्री 9 च्या सुमारास आग लागली होती. वल्लभनगर मधील दत्तनगर भागात ही आग लागली होती. घरातील रहिवासी घर बंद करून बाहेर गेले होते. शेजारच्या लोकांना घरातून धूर बाहेर दिसल्याने त्यांनी…