Browsing Tag

vehicle caught fire in front of City One Mall in Pimpri

Pimpri : पिंपरीतील सिटी वन मॉल समोर भरधाव वाहनाला लागली आग

एमपीसी न्यूज : मुंबई पुणे महामार्गावर पिंपरीतील (Pimpri) सिटी वन मॉल समोर जय हिंद कापड शोरूमच्या शेजारी भरधाव वाहनाला आग लागली.  सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही.  घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन विभागाच्या जवानांनी त्वरित धाव…