Pimpri : पिंपरीतील सिटी वन मॉल समोर भरधाव वाहनाला लागली आग

एमपीसी न्यूज : मुंबई पुणे महामार्गावर पिंपरीतील (Pimpri) सिटी वन मॉल समोर जय हिंद कापड शोरूमच्या शेजारी भरधाव वाहनाला आग लागली.  सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही.

 घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन विभागाच्या जवानांनी त्वरित धाव घेतली.

वाहनाला लागलेली आग आटोक्यात आणण्यात आली.

Talegaon Dabhade : वारंगवाडी, गोळेवाडी येथील लहान मुलांची रक्तगट तपासणी

भर रस्त्यात गाडीला लागलेल्या आगीमुळे वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.