Browsing Tag

vehicle owner beaten up by driver

Nigdi : जास्त पैशांची मागणी करत वाहनमालकाला मारहाण

एमपीसी न्यूज - बदली ड्रायव्हरने ठरलेल्या पैशांपेक्षा अधिकचे पैसे मागत वाहनमालकाला(Nigdi) मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. 20) मध्यरात्री एक वाजता निगडी येथे घडली. इस्माईल लाडलेमशाक डिंडवार (रा. ओटास्कीम, निगडी) याला पोलिसांनी अटक केली…