Chinchwad : दस-याच्या दिवशी 174 नागरिकांकडून प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन
एमपीसी न्यूज - विजया दशमी दस-याच्या दिवशी सीमोल्लंघन केले जाते. मात्र पिंपरी-चिंचवड शहरातील 174 नागरिकांनी नियमांचे उल्लंघन केले. याबाबत त्यांच्यावर भारतीय दंड विधान कलम 188 नुसार कारवाई करण्यात आली आहे.
कोरोना साथीच्या काळात नागरिकांचे…