Browsing Tag

Vision One Mall

Wakad : आयुर्वेद स्पाच्या नावाखाली सुरु होता वेश्या व्यवसाय

एमपीसी न्यूज - आयुर्वेद स्पाच्या नावाखाली (Wakad) सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने भांडाफोड केला. या कारवाईमध्ये पोलिसांनी दोन महिलांची वेश्या व्यवसायातून सुटका केली. ही कारवाई बुधवारी (दि. 11) सायंकाळी…