Browsing Tag

Wadaki Fire News

Wadaki Fire : वडकी येथे चप्पल व बूटचे गोडाऊन जळून खाक

एमपीसी न्यूज – पुण्यातील वडकी परिसरात सासवड (Wadaki Fire) रोडवरील जिंदाल ट्रेडिंग या चप्पल व बुटाच्या कंपनीच्या गोडाऊनला आग लागली होती. यामध्ये पूर्ण गोडाऊन जळून खाक झाले आहे. ही घटना शुक्रवारी (दि.11) रात्री साडे दहाच्या सुमारास घडली.…