Browsing Tag

warehouse gutted in fire

Pulgate: लाखो रुपयांचा ‘खाऊ’ आगीच्या भक्ष्यस्थानी

एमपीसी न्यूज - पुुण्याच्या पूलगेेट भागातील एक खाद्यपदार्थांचे गोदाम आज (गुरुवारी) पहाटे चार वाजण्याच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत जाळून खाक झाले. अग्निशमन दलाच्या पाच बंबांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला, परंतु तोपर्यंत या…