Browsing Tag

Water bill

Pimpri : शहरातील सोसायट्यांची पाणी बिले माफ करण्याची मागणी

एमपीसी न्यूज - शहरात महापालिकेने पाणी कपात जाहीर केली आहे. परंतु, त्या आधीपासूनच अनेक सोसायट्यांना खासगी टॅंकरद्वारे पाणी घ्यावे लागत आहे. त्यामुळे सोसायट्यांची पाणी बिले माफ करावीत, अशी मागणी महापालिका आयुक्तांकडे माजी विरोधी पक्षनेते…