Browsing Tag

water leaked

Thergaon News: निकृष्ट दर्जाच्या कामामुळे महिन्याभरापासून हजारो लीटर पाण्याची गळती; ठेकेदारावर…

एमपीसी न्यूज - निगडीतील सेक्टर 23 ते थेरगावातील पाण्याच्या टाकीपर्यंतच्या एक मीटर व्यासाच्या पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले आहे. मागील महिन्याभरापासून या पाईपलाईनमधून हजारो लीटर पाणी वाया जात आहे. एकीकडे…