Browsing Tag

waterline leakage

Pimpri : पाण्याची ग्रॅव्हिटी लाईन फुटल्याने पिंपळेगुरव, दापोडी, सांगवीचा पाणीपुरवठा विस्कळीत

एमपीसी न्यूज - पिंपळेसौदागर पुलाजवळ चिंचवड ग्रॅव्हिटी पाईपलाईन फुटल्याने पाण्याची गळती सुरु झाली आहे. दुरुस्ती करण्यासाठी या पाइपलाइनचे पाणी बंद करण्यात आले आहे. त्यामुळे पिंपळेगुरव, दापोडीच्या पूर्ण भागाचा व नव्या सांगवीच्या काही भागाचा आज…