Browsing Tag

Weatern India Football Association

Pune News : आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धेसाठी 34 जिल्हे, तीन वर्षांनंतर पुण्यात स्पर्धेचे आयोजन

एमपीसी न्यूज : वेस्टर्न इंडिया फुटबॉल संघटनेच्या (वायफा) आंतर जिल्हा खुल्या फुटबॉल स्पर्धेत 34 जिल्हा संघांनी सहभाग निश्चित केला आहे. म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात ही स्पर्धा उद्या बुधवारपासून (ता. 14) सुरु होणार…