Browsing Tag

Went to rescue a girl who had slipped and two sisters drowned

Manchar : पाय घसरून पडलेल्या मुलीला वाचवायला गेल्या अन् दोन सख्ख्या बहिणी बुडाल्या

एमपीसी न्यूज : पुणे जिल्ह्यातील मंचर जवळ एक दुर्दैवी घटना (Manchar) उघडकीस आली आहे. पाय घसरून पाण्यात बुडू लागलेल्या बारा वर्षीय मुलीला वाचवण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना मंचर जवळील एकलहरे गावच्या…