Browsing Tag

were arrested

Pune : चित्रीकरणासाठी निघालेल्या कलाकारांना मारहाण करून लुटणाऱ्यांना बेड्या

एमपीसी न्यूज- मराठी चित्रपटात काम करणाऱ्या (Pune)  सिनेकलाकारांना मारहाण करून लुटणाऱ्या दोघांना वानवडी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून कोयता, चोरलेले मोबाईल असा 74 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.स्वप्नील दादा कोतवाल (वय 23…