Nigdi : भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणासह तिघांना मारहाण
एमपीसी न्यूज - भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणासह ( Nigdi) तिघांना बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना शनिवारी (दि. 14) सकाळी सव्वा अकरा वाजताच्या सुमारास म्हाळसाकांत कॉलेज जवळ, प्राधिकरण निगडी येथे घडली.
सनी गणेश शिंदे (वय 19, रा. साने…