Browsing Tag

with two children

Chikhali : दोन मुलांना घेऊन महिलेची विहिरीत उडी; एका मुलाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - चिखलीमधील एका महिलेने आपल्या दोन मुलांना घेऊन विहिरीत उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना आज, सोमवारी (दि. 18) दुपारी सोनवणे वस्ती येथे उघडकीस आली. यामध्ये एका मुलाचा मृत्यू झाला आहे. गौरव गणेश गाढवे (वय 7,…