Browsing Tag

Woman strangulated to death

Pune Crime News : महिलेचा गळा दाबून खून, पती आणि मुलावर पोलिसांना संशय

एमपीसी न्यूज- पुण्यातील उरुळी कांचन परिसरात एका 37 वर्षीय महिलेचा (Pune Crime News) गळा दाबून खून करण्यात आला. राहत्या घरात या महिलेचा मृतदेह सापडला. शवविच्छेदन अहवालात या महिलेचा गळा दाबून खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. लोणी काळभोर…