Browsing Tag

Workers theft goods worth

Bhosari Crime News : कामगाराने कंपनीतून पळवला चार लाखांचा माल

एमपीसी न्यूज - कंपनीत काम करणाऱ्या एका कामगाराने कंपनीतून तीन लाख 94 हजार रुपये किमतीचा माल चोरून नेला. ही घटना डिसेंबर 2020 ते मार्च 2021 या कालावधीत एमआयडीसी भोसरी मधील युनिवर्सल गेजेस येथे घडली. साबिरकुमार शिवशंकर सिंह (रा. गवळीमाथा,…