Browsing Tag

worth

Hinjawadi : प्रवासादरम्यान ज्येष्ठ नागरिकाचे पावणेदोन लाखांचे दागिने लंपास

एमपीसी न्यूज - पत्नी, मुलगी व नातीसह प्रवास करणा-या ज्येष्ठ नागरिकाचे अज्ञात चोरट्याने सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. रावेत ते वारणानगर, रत्नागिरी व कुवरबाव ते रावेत दरम्यानच्या प्रवासात हा चोरीचा प्रकार घडला. निशिकांत राजाराम परीट…