Browsing Tag

XBB.1.16

Pune Corona Update : संसर्गक्षमता जास्त असलेला कोरोनाचा प्रकार सापडला पुण्यात; काळजी घेण्याचे आवाहन

एमपीसी न्यूज : देशातील रुग्णांच्या संख्येत (Pune Corona Update) झपाट्याने वाढ करणाऱ्या कोरोनाचा नवीन प्रकार ‘XBB.1.16’ हा देशात पहिल्यांदा पुण्यात आढळून आला आहे. या नवीन प्रकाराची संसर्गक्षमता जास्त असल्याने रुग्णांची संख्या वाढणार आहे.…