Browsing Tag

young man was hit by a car

Bhosari News : तरुणाला कारची धडक, कार चालका विरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - सर्व्हिसिंगला दिलेली कार आणायला जात असलेल्या तरुणाला भरधाव वेगात आलेल्या कारने धडक दिली. त्यात तरुण जखमी झाला. (Bhosari News) हा अपघात मंगळवारी (दि. 20) सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास एमआयडीसी चौक, भोसरी येथे घडला.…