Browsing Tag

youth’s murder solved

Crime News : पत्नीच्या प्रियकरानेच केला त्याचा खून, पुण्यातील त्या तरुणाच्या खुनाची उकल

एमपीसी न्यूज -  पुण्यातील चंदननगर परिसरात एका कचरावेचक तरुणाचा गोळ्या झाडून खून करण्यात आला होता.या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे.या तरुणाच्या पत्नीच्या पूर्वाश्रमीच्या प्रियकरानेच त्याचा खून केला. टीव्हीवर क्राईम सिरीयल पाहून…