Pune : महापालिका हद्दीत 2 हजार 196 अनधिकृत बांधकामे; प्रशासनाने बजावल्या नोटीसा
एमपीसी न्यूज - पुणे महापालिका हद्दीत सुमारे 2 हजार 196 अनधिकृत बांधकामे आहेत. संबंधितांना महापालिका प्रशासनातर्फे नोटीस बजावण्यात आल्या आहेत. तर, 1 हजार 498 अनधिकृत बंधकामांवर हातोडा घालण्यात आला.
झोन क्र. 1 मध्ये 421, झोन क्र. 2 मध्ये…