Pune : कचरा निर्मूलनाचा प्रश्न लवकरच मिटविला जाईल – महापौर
एमपीसी न्यूज - फुरसुंगी येथील उरुळी कचरा डेपो संदर्भातील कचरा निर्मूलनाचा प्रश्न नजीकच्या काळात कायमस्वरूपी निकालात काढण्याच्या दृष्टीने प्रभावी नियोजन करून निकालात काढला जाईल, असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.
शहराच्या विविध…