Pune : महापालिका तिजोरीत 2019 अखेर 1300 कोटींचा कर जमा
एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेच्या तिजोरीत दि. ३१ डिसेंबर,२०१९ अखेर 1300 कोटी रुपये जमा झाले आहे. बॅण्ड वाजवून संबंधितांचा थकीत कराचा डंका पिटला जात आहे़. त्यामुळे मिळकत धारकाकडून थकित मालमत्ता कराची वसुली करण्यास महापालिकेला यश आले.
थकित…