Pimpri : चिमुरडीचा जीव वाचवण्यासाठी भर पावसात बापाची धावपळ
एमपीसी न्यूज- पोटच्या चिमुरडीला सर्पदंश झाल्याचे समजताच वडिलांनी रात्रीच्या वेळी भर पावसात उपचारासाठी तीन-तीन रुग्णालयात धाव घेतली. कान्हे फाटा येथील ग्रामीण रुग्णालयापासून ते पुण्यातील खासगी रुग्णालयापर्यंतचा प्रवास करीत अखेर मृत्यूच्या…